छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):1400 मिलीमीटरच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):छत्रपती संभाजीनगर शहरातील जालन नगर येथील फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम 12.56 वाजता पूर्ण झाल्यामुळे नक्षत्रवाडी संतुलित जलकुंभ येथून 1400 मिलीमीटरच्या जलवाहिनी मध्ये पाणी भरून पहाटे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला .जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे जुन्या शहराला सकाळ पासून सुरळीत सप्लाय सुरू झाला असला तरी,एका दिवसाख्य खंडामुळे पाण्याचे नियोजित टप्पे एक दिवसा आड देण्यात येणार असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभाग कडून देण्यात आली आहे . तसेच मंगळवारी नवीन 900 मी मी व्यासाची जलवाहिनी ब्रेक झाली असून दुरुस्ती साठी तिचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे

You may have missed