पुणे(Pune):भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेही डोक्यावर पदर घेऊन बसल्या, कोसळधारात ‘निषेध आंदोलना’ची धग!

पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

सर्वत्र मुक आंदोलन आणि काळ्या फिती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत.

पुणे(Pune):बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.बदलापूर प्रकरणात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मविआने हा बंद मागे घेतला आहे. मात्र राज्यभर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र मुक आंदोलन आणि काळ्या फिती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत. बंद नाही तर निषेध सुरू ठेवण्याचा निर्णय यातून मविआने घेतला आहे. शिवाय राज्यातल्या सर्वचा जनतेला या मुक आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे,(Pune) छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा प्रमुख शहरांत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून हे आंदोलन केले करण्यात येत आहे.मुंबईत उद्धव ठाकरे मुक आंदोलनात सहभागी होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात मुक आंदोलनात सहभागी होती. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंबेडकर पुतळ्या जवळ हे आंदोलन होणार आहे. सकाळी अकरा वाजता हे आंदोलन होती. तोंडाला काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शरद पवार यांच्या बरोबर खासदार सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पुण्यात (Pune)खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी . या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली . शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरी ही कोणी बंद पुकारत असेल तर विरोधात कायदेशीर कारवाई करावी असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते.

या आंदोलनादरम्यान पुण्यात (Pune)पावासाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसले होते.

यावेळी आंदोलकांच्या दंडावर काळ्या फिती होत्या. पाऊस बरसत असताना शरद पवार आंदोलनच्या ठिकाणी बसले होते.(Pune)

तर सुप्रिया सुळे यादेखील भर पावसात आंदोलनाच्या(Pune) ठिकाणीच बसले होते. भर पावसात सुप्रिया सुळे डोक्यावर पदर घेऊन बसल्या होत्या.

या आंदोलनादरम्यान पुण्यात (Pune)पावासाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसले होते.

पुण्यात(Pune)खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.आज महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील भिगवण चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळया फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी आंदोलकांनी तोंडाला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध केला

निषेध आंदोलनात(Pune) शरद पवार यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यात महिलांवरील आत्याचार वाढत आहेत, असे म्हटले.

रद पवार तसेच उपस्थित(Pune)आंदोलकांनी यावेळी मुलगा आणि मुलगी असा भेद करणार नाही, अशी शपथ घेतली.

यावेळी(Pune) मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही या मुक आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते स्वत: ठाण्यात मुक आंदोलनात सहभागी होतील. शिवाय राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी मुक आंदोलन काँग्रेसने करावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर उतरतील. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वात आधी शरद पवार यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनीही ही घोषणा केली. मात्र राज्यभरात मविआकडून निषेध आंदोलन केले जाणार आहे.

उद्धव ठाकरेहे मविआच्या निषेध मोर्च्यात सहभागी होणार आहेत. सकाळी(Pune) अकरा वाजचा शिवसेना भवनाच्या चौकात निषेध केला जाणार आहे. यावेळी काळ्या पट्ट्या लावून निषेध करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना भवनात स्टेज उभारण्यात आले आहे. ते संपुर्ण काळ्या रंगाचे स्टेज निषेधाचे प्रतिक म्हणून उभारण्यात आले. कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध असे बॅनरवर लिहीण्यात आले आहे. या वेळी मविआच्या  नेतेही उपस्थित राहाणार आहेत.

You may have missed