“ठाकरे गटाचा जाहिरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने”-आ.संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर टीका

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आज शिवसेना प्रवक्ते आ.संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले, ठाकरे गटाला आपण किती जागा जिंकून येऊ याची खात्री नसताना जाहिरनामा प्रसिद्ध करणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अस आहे. तसेच इंडिया आघाडित कोणाचेही विचार एकत्र नाही, त्यामुळे त्यांच् सरकार येण अशक्य आहे. अश्या शब्दात आ.संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केलीये

पाहा विडिओ

 

You may have missed