मुंबई(Mumbai):उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले…
महायुतीत असताना आमचं ज्याच्या जागा जास्त त्याच्या मुख्यमंत्री असं धोरण होतं. मात्र त्यात असं व्हायच एकमेकांचे उमेदवार कसे पाडले जातील...
नाशिक(Nashik):नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु
पुणे (Pune):एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर, दिला कर्नाटकचा दाखला
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज भीषण अपघात
बर्मिंघम(Birmingham)शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा
महायुतीत असताना आमचं ज्याच्या जागा जास्त त्याच्या मुख्यमंत्री असं धोरण होतं. मात्र त्यात असं व्हायच एकमेकांचे उमेदवार कसे पाडले जातील...
मुंबई(Mumbai): महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे... मुंबईत आज सकाळी साडेदहा वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख...
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचे नीट आकलन केल्यास हा दौरा त्यांनी दूरदृष्टी ठेवून आखल्याचे दिसू लागले आहे. नवी दिल्ली(New Delhi):शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुखउद्धव...
सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत...
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra weather: राज्याच्या विविध भागातपावसाचा जोर...
शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मुक्तागिरी निवासस्थानी एक बैठक बोलावण्यात आली होती. मुंबई(Mumbai):राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर सर्वच पक्ष विधानसभा...
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) :राज्यभरात वाटप करण्यात आलेले 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे होर्डिंग छत्रपती संभाजीनगर शहरात...
ठाकरे यांनीही आपली भूमीका स्पष्ट करताना दोनशे पेक्षा जास्त जागा मनसे लढवणार असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना...
मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर मी तुम्हाला नावे देतो, असे म्हणत प्रकाश...
भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा...