Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांमध्ये उत्साह
मतदानाच्या दिवशी एक प्रकारे सकारात्मक चित्र छत्रपती संभाजीनगरच्या अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळत आहे. अगदी दुपारी 12 नंतर सुद्धा मतदान केंद्रांवर लांब रांगा मतदारांच्या पाहायला मिळत आहेत. ऊन कमी असल्याने मतदारांचा उत्साह सुद्धा मतदान केंद्रांवर पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजी नगर मधील पुरुष असतील, महिला मतदार असतील किंवा फर्स्ट टाइम वोटर्स असतील त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क रांगेत लावून बजावला आहे
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?