Chhatrapati sambhajinagar: शहरातील शताब्दी नगर परिसरात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदान वर बहिष्कार टाकला..
शहरातील शताब्दी नगर परिसरात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला असून ,गेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकी वर सुद्धा या पूर्वी बहिष्कार घातला होता.तरी पण शासन स्तरावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध न झाल्याने शताब्दी नगर नागरी हक्क समन्वय समिती ने निर्णय घेतला आहे.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
जालना(Jalna):मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; उपोषणाचा पाचवा दिवस, अडचणी वाढल्या!
मराठा आरक्षण (Maratha Reservation):मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले….!