Sharad Pawar: राजकारणातील मोठी बातमी, निवडणुकीनंतर शरद पवारांचा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये? काय केला मोठा गौप्यस्फोट
वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.