GALLI TE DILLI SHOW- मुंबईत कोण तरणार कोण हरणार…. ? mcnnews.tv 1 year ago GALLI TE DILLI : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election voting 2024) महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याचं सर्वांचं लक्ष आहे. पहा विडियो