Heera Sohal Sizzling Photos:हनी सिंहची रुमर्ड गर्लफ्रेंड हीरा सोहल घायाळ करणाऱ्या अदा; किलर लुक्सनी इंटरनेटचा पारा चढला!

Heera Sohal Sizzling Photos: अभिनेत्री हीरा सोहलचं नाव रॅपर हनी सिंहसोबत जोडले गेले आहे. हनी सिंह हीराला डेट करत असल्याच्या अफवा आहेत.

Heera Sohal Sizzling Photos: अभिनेत्री हीरा सोहलचं नाव रॅपर हनी सिंहसोबत जोडलं गेलं आहे. हनी सिंह हीराला डेट करत असल्याच्या अफवा आहेत. पण ही हनी सिंहची रुमर्ड गर्लफ्रेंड नेमकी हीरा सोहल खूप स्टायलिश आहे आणि याचा पुरावा म्हणजे तिचे इन्स्टाग्राम.

हीरा सोहल हनी सिंहच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम मिलेनियरमध्ये दिसली आहे. हीरा आणि हनी यांच्या 0अफेअरच्या अफवा आधीच पसरल्या होत्या. हीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या ग्लॅमरस अवतारानं चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.

पांढऱ्या टँक टॉपसह रफ जीन्स परिधान केलेली हीरा खूपच स्टायलिश दिसत आहे. डार्क लिपस्टिक आणि मॅचिंग इअररिंग्स तिचा लूक आणखी वाढवत आहे.

या पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये हीरा सोहल खूपच सुंदर दिसत आहे. तिनं मॅचिंग ईअररिंग्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे.

पिवळ्या रंगाच्या या साडीमध्ये हीरा खूपच सुंदर दिसतेय. तिनं पांढऱ्या चमकदार ब्लाऊजसोबत साडी पेअर केली आहे.

लाल रंगाची बिकिनी परिधान केलेली हीरा बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. ती वाळूवर बसून पोज देताना दिसतेय. हिराच्या या फोटोनं इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

हीरा सोहल ब्लॅक ऑफ शोल्डर ब्रॅलेटसह मरून रंगाची कॉटन साडी नेसून एकदम क्लासी दिसत आहे. गळ्यात चोकर आणि केसात गजरा घालून तिच्या सोज्वळ लूकनं ती चाहत्यांना वेड लावतेय.

अभिनेत्री हीरा सोहलचं नाव रॅपर हनी सिंहसोबत जोडले गेले आहे.

हनी सिंह हीराला डेट करत असल्याच्या अफवा आहेत. हीरा सोहल खूप स्टायलिश आहे आणि याचा पुरावा म्हणजे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो.

You may have missed