Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78 टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे-  २८.७३ टक्के
दिंडोरी-  ३३.२५ टक्के
नाशिक –  २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६  टक्के
भिवंडी-   २७.३४ टक्के
कल्याण  –    २२.५२ टक्के
ठाणे –  २६.०५  टक्के
मुंबई उत्तर – २६.७८  टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१  टक्के
मुंबई उत्तर – पूर्व –  २८.८२  टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५  टक्के
मुंबई दक्षिण – मध्य-  २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६  टक्के

You may have missed