Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : देशात लोकसभा निवडणुकीचा आज चौथा टप्पा . महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार…
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत 17.51 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के