माजी खासदार उत्तम सिंह पवार यांनी छ्त्रपती संभाजीनगर शहरातील देसरडा पब्लिक स्कूल येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या नातीने देखील पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी सर्व नागरिकांना मतदान वाया न घालवता खेळाडू वृत्तीने मतदान करण्याचे आवाहन केले
MP Uttamsingh Pawar: माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी शहरातील देसर्डा पब्लिक स्कुल या ठिकाणी आपले मतदान केले
