नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?

आज 24 जुलै रोजी बुधवारी संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होईल.

नवी दिल्ली(New Delhi):संसदेच्या अर्थसंकल्पीय  अधिवेशनात मंगळवारी मोदी सरकारने पुढील पाच वर्षांचा हिशोब समोर ठेवला. येत्या पाच वर्षात सरकार किती आणि कुठे खर्च करणार, विकासाच्या मार्गावर कसं जाता येईल याचा आढावा दिला. आज 24 जुलै रोजी बुधवारी संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होईल. अर्थसंकल्पावर चर्चेसाठी 20 तासांची वेळ ठरविण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी अर्थसंकल्पाबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय (Parliament Session Live) अधिवेशनात मंगळवारी मोदी सरकारने पुढील पाच वर्षांचा हिशोब समोर ठेवला. येत्या पाच वर्षात सरकार किती आणि कुठे खर्च करणार, विकासाच्या मार्गावर कसं जाता येईल याचा आढावा दिला. आज 24 जुलै रोजी बुधवारी संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होईल. अर्थसंकल्पावर (Budget 2024) चर्चेसाठी 20 तासांची वेळ ठरविण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी अर्थसंकल्पाबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.